Dictionaries | References

उपलाणें

   
Script: Devanagari
See also:  उपलानें

उपलाणें     

 न. बिनीचें घोडदळ ; घोडेस्वार ; बिनी . हुलसार - स्वार पहा . उपलानें निगालें बरवंतु । हाटांमाजि । - शिशु ५०३ ; ५५१ ; २६९ . धाडुनी इंद्रियांचें उपलाणें । विषयाचें घाली घालणें । होठेशी ब्रह्मचर्यातें जिणें । पाचारुनि ॥ - ज्ञाप्र ७३७ . [ सं . उत + पर्याण = खोगीर ; प्रा . उप्पल्लाण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP