Dictionaries | References

उपळण

   
Script: Devanagari
See also:  उपळ , उपळी

उपळण     

 स्त्री. 
 न. तोडगा ; मंत्रतंत्र . ' मग रामभाऊकडे जाऊन उपळण टाका , त्याचा हटकून गुण येतो .' - खेस्व १७१ .
फार पाऊस पडल्यानें जागोजाग झरे फुटून पाणी बाहेर यावें अशी भूमीस अवस्था होते ती .
 पु. असे जमिनींतून बाहेर येणारे झरे , प्रत्येक .
( ल . ) घोणस किंवा फुरसें चावल्यामुळें शरीरांतून रक्त वाहूं लागतें ती अवस्था .
( व्यापक . ) ( स्त्रियांस ) विटाळ अतिशय होण्याची अवस्था ; धुपणी .
जोरानें उठणें ; उत्पन्न होणें ; जोर करणें ( दमा , खोकला , ताप , दुखणें , रोग , इ० ) [ सं . उत + प्लु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP