Dictionaries | References

उबारणें

   
Script: Devanagari

उबारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To spoil through heat and moisture; to ferment and rot--fruits, victuals. 2 To be oppressed with heat, to swelter. 3 To emit sanious or watery matter, to run--pustules of the itch &c.: to come fuller out--pustules of the small-pox &c.
.

उबारणें     

स.क्रि.  
उ.क्रि.  उभारणें पहा .
उबवणें ( अंडीं वगैरे ).
( राजा . कु . ) आकारांत आणणें ; तयार करणें ( वाफा वगैरे ).
( राजा . कु . ) अस्ताव्यस्त करणें ; विसकटणें ; अव्यवस्थित करणें ( केंस किंवा कांहीं वस्तु ).
पिकविणें ; अढी लावणें ( फळें वगैरेची ) - अक्रि .
उष्णता व आर्द्रता यांच्या योगानें नासणें , कुजणें ( फळें किंवा इतर पदार्थ ).
( प्र . ) उभारणें ; शिवावयाच्या कपड्याचे भाग एकत्र करुन दोरा घालणें . [ सं . उद + भृ ; का . उब्बर = आधिक्य ; म . उभारणें ]
उष्मा होणें ; गदमदणें . ग्रीष्मकाळ दाखवी उष्णा । उबारोनि माझिया प्राणा । कासावीस करीतसे । - मुआदि ४८ . ७५ .
खरुज , जखम , पुटकुळ्या वगैरेंतून पू वाहणें . [ का . उब्बे ; म . उबारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP