Dictionaries | References उ उबारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उबारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Heat; heat gen. yet esp. confined heat, closeness, sultriness, mugginess. 2 fig. Substance, property, wealth. Ex. त्याजपासीं कांहीं उ0 आहे. 3 Heating: also heatedness. v दे. 4 It will be heard in all the senses of ऊब. Rate this meaning Thank you! 👍 उबारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Heat, sultriness. Fig. Substance, property, wealth. Rate this meaning Thank you! 👍 उबारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उष्णता , गरमी ; ना. संपत्तीची ऊब . Rate this meaning Thank you! 👍 उबारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : उष्णता Rate this meaning Thank you! 👍 उबारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. आधिक्य ; समृद्धि . जैसा कस्तूरियेचा निकरा । तेथें परिमळाचा उबारा । - विपू ७ . १०६ . [ सं . उद + भृ ; का . उब्बर = आधिक्य ] पु. उष्णता ; उष्मा ; उन्हाळा ; उकाडा . तंव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा ॥ - ज्ञा ६ . २२१ . नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करुं न साहावे मज बहु होतो उबारा ॥ - तुगा ११७ . ( ल . ) संपत्ति ; द्रव्य ; मालमत्ता . त्याजपासीं कांहीं उबारा आहे . ( ल . ) पराक्रम ; तेज . तो माझेंआं भुजांचा उबारा । कांईं साहिल ॥ - शिशु . ८९३ . ( सामा . ) ऊब पहा . ( ल . ) आश्रय . मातें तुझाचि उबारा . - रामदासी २ . १७२ . [ का . उब्बे ; सं . उष्मतर - उब्बअर - उबार - उबारा - राज . भाअ १८३३ ]०देणें ऊन करणें ; तापविणें ; उष्णता देणें . Rate this meaning Thank you! 👍 उबारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (द्रव्याचा वगैरे) उबारा असणें जवळ विपुल द्रव्यादि असणें भरपूर पैका असल्यामुळे निश्र्चिंतता असणें समृद्धि असणें. (गो.) उबार्यापर आसन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP