Dictionaries | References

उमाणणें

   
Script: Devanagari

उमाणणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with another. 2 fig. To measure, weigh, or estimate gen. one thing with another. 3 To measure or determine over again; to compare one measurement with another.

उमाणणें     

उ.क्रि.  
मोजणें ; मापणें . हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप । - ज्ञा ६ . ४६३ . वारा उमाणावा वावें । - एभा ११ . १४६० . व्यास वाल्मीकि व्यापारी । कीर्तन केणें उमाणिती । - भवि २९ . ५५ .
( ल . ) हिशोब देणें ; झाडा देणें .
ताडून पाहणें ; तुलना करणें . तयांची उमाणितां कीर्ति । उणीव दिसे आपाडे । - मुआदि ११ . ९३ .
( ल . ) अटकळ करणें ; अजमास करणें . करीं गिरि धरुनि उमाणिली । महेंद्रमहिमा । - ज्ञा १० . २८९ . [ सं . उद + मा - मान ; प्रा . उम्माण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP