Dictionaries | References उ उलटी Script: Devanagari Meaning Related Words उलटी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पेट में की वस्तुओं का स्वतः मुँह से बाहर आने की क्रिया Ex. ज्यादा खाने से सचिन को उलटी हो गई । ONTOLOGY:भौतिक प्रक्रिया (Physical Process) ➜ प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उल्टी ओकाई वमन कै उकलाई डाक अलंबुष अलम्बुष उछार उछालाWordnet:benবমি gujઉલટી kanವಾಂತಿ kasاُلٹی kokओंकारो malഛർദ്ദി marवांती nepबान्ता oriବାନ୍ତି sanवमनम् urdالٹی , قے उलटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : उरफाटी, ओंकारो उलटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर. उलटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Vomiting or a vomit. Turning over. उलटी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओकारी , वमन , वांती ;ना. उरफाटा प्रकार , विपरीत वर्तन , विरुद्ध गती ( उडी ). उलटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वांती उलटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वांती ; ओकारी ; वमन .विरुद्ध गति ; प्रत्यावर्तन ; उरफाटा प्रकार , स्थिति ( क्रि० देणें ; घेणें ; मारणें ).कोलांटी उडी ; उलटी उडी . आनंदें कल्लोळा बाळा खेळती सकळा । देती उलटिया चपळा एकी एकीहुनी ॥ - तुगा १३३ .( ल . ) करारभंग ; वचनभंग ; तत्त्वाविरुद्ध आचरण ; विपरीत वर्तन ( क्रि० मारणें , करणें ). म्हणुनी फिरुन नानांनीं उलटी मारुनी केली गल्लत . - ऐपो ३९५ . [ उलट ]०अंबारी स्त्री. भिक्षेची झोळी . ( अंबारी उलटी केली असतां झोळीसारखी दिसते यावरुन ). उलट्या अंबारींत बसणें भिकेस लागणें ; दरिद्री होणें . घरचा सुखी होतों पण नशिबानें उलट्याअंबारींत बसविलें .०उडी उलटी अर्थ ३ पहा .०ढाल उलटढाल पहा .०दुनिया स्त्री. सार्वत्रिक अव्यवस्था ; अराजकता ; गोंधळ ; बेबंदशाही ; न्यायाच्या विरुद्ध पद्धति .०पूजा स्त्री. अपमान ; मानहानि ; मानखंडना ; उपहास .०बाहुली स्त्री. अदूरदृष्टिदोष ; लांबचें न पाहतां येणें ; डोळ्यांतील एक खोड .०बुकी स्त्री. ठोशासठोसा ; आघातास प्रत्याघात ; उसनें फेडणें .०शिवी स्त्री. अपशब्दास प्रति अपशब्द ; शिवीस शिवी ; उत्तरास प्रत्युत्तर ; शब्दास शब्द ; खरडपट्टीची , शिवीगाळीची परत फेड .०सुलटी उलटीसुलटी हजामत - स्त्री .( शब्दश : ) केंसांच्या विरुद्ध दिशेनें , खालून वर केलेली हजामत .( ल . ) खरडपट्टी ; ताशेरा ; रागानें शिवीगाळ करणें ; तासडपट्टी ; भोसडपट्टी ; अपशब्दांनीं संभावना .०सूज स्त्री. शरीराच्या खालच्या बाजूकडून वरच्या बाजूस वाढत जाणारी सूज ; पायाकडून वर चढणारी सूज . Related Words उलटी करविणे उलटी अंबारी उलटी नशीबाची कवटी उलटी लागणें उलट ढाल, उलटी ढाल उलटी अंबारी हातांत येणें उलटी करणे उलटी करप उलटी घोडी, मान मोडी उलटी चापट उलटी जनेऊं उलटी ढाल देणें उलटी दुनिया उलटी नांगर फिरणें उलटी पूजा उलटी पूजा करणें उलटी बाहुली उलटी बुकी उलटी येवप उलटी लाथ उलटी सुलटी हजामत vomit vomiting regurgitation बासी उलटी चाल उलटी पड़ना اُلٹی ओंकारो ବାନ୍ତି ઉલટી बान्ता वमनम् वांती ഛർദ്ദി honk be sick disgorge chuck upchuck vomit up regorge regurgitate throw up puke barf disgorgement emesis puking درٛۄکھ کرٕنۍ उल्टी करवाना ओंकवप বমি করানো বমি কৰোৱা ઊલટી કરાવવી वमय ਉਲਟੀ ਕਰਵਾਉਣਾ வாந்தியெடுக்கவை వాంతులు రావడం ವಾಂತಿ ಬರು ശര്ദ്ദിപ്പിക്കുക বমি change by reversal गोबानाय வாந்தி ವಾಂತಿ ज्ञानीसे ज्ञानी मिले तो रसकी लुटालूट, ज्ञानीसे अज्ञानी मिले तो उलटी माथाकूट spew spue purge వాంతి retch cat sick cast reverse turn inverted arch inverted image closed well उल्टी उकलाई ओकाई ओकारी करविणे बाशीबावन वमन करविणे उछार उछाला पलटी सरते काळाक वरति बुद्ध उल्हाट उल्हाटी अनर्थबुद्धि गुलाट अढी काजगें उपरछडी उलट्या अंबारीत बसणें गोलांटी छर्दी azygous उलटे करणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP