Dictionaries | References उ उलणें Script: Devanagari Meaning Related Words उलणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ulaṇēṃ v i To crack or open; to break into clefts and fissures. Ex. तो शोक सांगतो उलेल धरणी ॥ Also वृक्ष आणि पाशाण ॥ दुःखें करुनि उलताति ॥ उलणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Crack or open, break into clefts and fissures. उलणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. ( शब्दश : व ल . ) उकलणें ; दुभंगणें ; फांकणें ; उतटणें ; भेगा पडणें ; भेगळणें ; आंतील नेटानें फाटणें ( जमीन , शरीर , फळ इ० ). वसंतें उल्हास तरुवरां । उलोनि लागल्या स्वानंदधारा । - एभा १२ . १५ . तरि इष्टव्यसनघना घातशतें तूं नृपा न उलतास । - मोकर्ण ३ . ४६ . पिता सांगे हितावबोध । म्हणे हा सन्निपातला वृद्ध । ह्रदय उले ऐसा बोले शब्द । त्याच्या भारें दु : खी धरा ॥ - ह २७ . १३२ .( ल . ) उचंबळून येणें ; पाझर फुटणें ; सद्गदित होणें . श्रीकृष्ण मथुरेसी जाईल । प्रेमाचा सागर उचंबळेल । ते कथा ऐकतां ह्रदय उलेल । प्रेमळ सद्भाविकांचें । - ह १७ . २१६ . [ सं . उत + लू = कांपणें ; दे . उल्लक्क = भग्न , फुटलेलें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP