Dictionaries | References उ उलाळ Script: Devanagari Meaning Related Words उलाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ulāḷa & उलाळणें Better उल्लाळ & उल्लाळणें. उलाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. उडी . परतिला पाचारौनी । उलाळें घालितु । - शिशु १०७६ . [ सं . उद + लुट ; प्रा . उल्लाल = उंच , वर फेंकणें ] पु. मोठा आवाज ; उल्लोळ . खणण खणण खणखणिती ताळ गणिती मस्त दस्त कीं हस्ती ताळ उलाळ उफाळती नेमे पाळिती जाणिजेत समस्ती - दावि ४१७ . - वि . उंच ; वर . आतां कोण्या नृपाळें धनु करकमळें ऊचलीजे उलाळे । - सीतास्वयंवर ( अनंत ) ७८ . [ ध्व ; उद + लल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP