Dictionaries | References

उल्हाटणें

   
Script: Devanagari

उल्हाटणें     

स.क्रि.  ( महानु .) उलटणें ; लोटणें ; ढकलणें . ' तयाचि विघ्नें उल्हाटिलीं । ' - आचार भाष्य . ' तयाचेनि उल्हाटली ऐसें होवावें कीं ' - आचार भाष्य . ( सं . उत् + लुट् ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP