Dictionaries | References उ उसंतणें Script: Devanagari Meaning Related Words उसंतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. आक्रमण करणें ; उल्लंघन करणें ; पलीकडे जाणें . चाले झडझडां उसंतूनी वाट । पाहे पाळतूनी उभा तोचि नीट वो । - तुगा ११२ .दूर करणें . परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी ॥ - ज्ञा १७ . ३११ .थांबणें ; बंद होणें . आंग मोडामोडी । कार्यजातां अनावडी । नुसंतें परिवडी । जांभैयांची ॥ - राज्ञा १४ . १७९ .विसांवा घेणें .आश्रय करणें . भार्या म्हणे प्राणेश्वरा । उसंतूं नको शोकसागरा । मीं सांगेन त्या विचारा । अत्यादरे अनुष्ठी ॥ - मुआदि ३८ . २२ .शेवटास नेणें ; पुरें करणें ; निस्तरणें . तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥ - तुगा २२०८ . योगी उसंतिती योगपंथा । - रास ५ . ९३ . [ सं . विश्रांत ; प्रा . वीसंत ; सं . उत + संधि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP