Dictionaries | References उ उसरी Script: Devanagari See also: उसर Meaning Related Words उसरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उसरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Dried and preserved फळभाजी. उसरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वाळविलेली भाजी ; सुकविलेली भाजी ( अळूं , मेथी , गाजरें इ० ). सुकलेल्या आंब्याच्या फोडी ; वाळवलेल्या पालेभाजीस पळवा म्हणतात . या आंब्याच्या उसर्या आहेत .( ल . ) कृश ; वाळलेलें शरीर . तत्सुख हे मत्सुख तनु होतचि होती तदाधिनें उसरी । - मोआदि ३५ . ४ . रोग न ये हा भोग लागला देह वाळून उसरी । - पला ७६ . उसर करणें - क्रि . वाळविणें ; कृश करणें ; निगा न राखून , त्रास देऊन किंवा छळ करुन ( जनावर , मनुष्य यास ) कृश करणें ; हयगय करणें . [ सं . उष = उष्णता देणें , जाळणें . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP