Dictionaries | References ऊ ऊत { ūta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऊत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Boiling over or up. 2 fig. Inflation, haughtiness, airs. v ये, जिर, जिरव. 3 fig. तारुण्याचा ऊत The effervescence of youth; संपत्तीचा ऊत The flush or flow of prosperity; ममतेचा ऊत The overflowing of affection; गर्वाचा ऊत The extravagance of pride; ढें कुणाचा-पिसवांचा-चिलटांचा-ऊत. ऊत मारणें To strike down any ebullition. Rate this meaning Thank you! 👍 ऊत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Boiling over or up, ebullition, the overflowing, excess, abundance. Fig. Inflation, haughtiness, airs, haughty doings or swellings. v ये, जिर, जिरव.तारुण्याचा ऊत The effervescence of youth.संपत्तीचा ऊत The flush or flow of prosperity.ममतेचा ऊत The overflowing of affection.ऊत मारणें To strike down any ebullition. Rate this meaning Thank you! 👍 ऊत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उकळी , कढ , वर येणे ( तापवल्यामुळे ); ना. उन्माद , चेव , ताठा ; ना. अतिशयता , वैपुल्य ; ना. उचंबळ , उसळी , चेव . Rate this meaning Thank you! 👍 ऊत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. उतणें पहा . पदार्थ कढूं लागला म्हणजे त्यांतील पाण्याचा अंश , फेंस वगैरे वाफेच्या जोरानें वर उचलला जाण्याची क्रिया ; उकळी . भीमाचें यश लाजवि सुरभिक्षीराचियाहि ऊतातें । - मोकर्ण ३८ . २६ . ( ल . ) फणफणाट ; झणका ; ताठा ; डौल ; उन्माद . ( क्रि० येणें ; जिरणें ; जिरविणें ). उत्कर्ष ; भरभराट ; मर्यादेबाहेरची स्थिति ; अतिशयपणा ; ( तारुण्याचा , संपत्तीचा , चिलटांचा इ० ). यंदा आंब्यांना ऊत आला आहे . उसळी ; आंतून वर येणें . यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्या कृतांत धुधुकारे । - तुगा ५१ . ( ल . ) समुद्राची भरती . ये धर्मचमू भासे क्षुब्धाब्धीच्या उतासमा , राया । - मोभीष्म ९ . १४ . उचंबळलेली मनोवृत्ति ; गहिंवर ; आवेग . [ सं . उत ; तुल० का . ऊदु = फुगणें ; वर येणें ]०मारणें चेव नाहींसा करणें , मोडणें ; फुगवटा ( दुधावर आलेला ) पाणी घालून नाहींसा करणें .०येणें आंत न मावण्याइतकें पुष्कळ वाढणें . रुसो - जपानी युद्धाचे वेळी जपानांतल्या आबालवृद्धांच्या देशाभिमानाला खरोखरीच ऊत आलेला दिसला . - के०मात पु. उन्माद ; माज ; उद्धटपणा ; बेफिकीरी ; रागीटपणाचें कृत्य ; धुंदी ; उर्मटपणा . ( क्रि० करणें ; मांडणें ; उतरणें ; जिरणें ; जिरवणें . [ उतणें + मातणें ] Rate this meaning Thank you! 👍 ऊत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | ऊत mfn. 1.mfn. (p.p. of √ अव्q.v.) favoured loved promoted, helped protected.ऊत mfn. 2.mfn. (p.p. of √ वेq.v.) woven, sewed.ऊत a See 1. &c., p. 221, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 ऊत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | ऊत [ūta] See under अव्. Rate this meaning Thank you! 👍 ऊत Shabda-Sagara | Sanskrit English | | ऊत mfn. (-तः-ता-तं) Woven. E. वेञ् to weave, affix क्त. ROOTS:वेञ् क्त Rate this meaning Thank you! 👍 ऊत संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : गुप्त Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP