Dictionaries | References

ऊन्ह

   
Script: Devanagari
See also:  ऊन

ऊन्ह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. ऊ0 तावणें To be hot; to strike hot.

ऊन्ह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Heat; sunshine.
  Hot.
ऊन खाणें   Get heated (from exposure to the sun).
ऊन तावणें   to be hot, to strike hot.

ऊन्ह     

 न. सूर्याचा ताप , तेज ; किरणांचा प्रकाश ; ओप ; ओपाळी . सभ्य जनीं हित पृच्छक , सीतार्तहि कोण गा ! नये ऊनीं - मोसभा ४ . १०८ . - वि . गरम ; कढत ; उष्ण . [ सं . उष्ण ; प्रा . उण्ह ; गु . उन्हु ]
०ऊन   आग - वि .
जळजळीत ; कडक ; होरपळण्यासारखें ; चटका बसण्यासारखें .
( ल . ) ताजें ; गरम ; ऊष्ण ; नवें कोरें ; नुकतेंच केलेलें .
०खाणें   उनांत बसणें .
०तावणें   सूर्यकिरण जास्त प्रखर होणें .
०ताहान   , पहाणें , मानणें - ( नकारार्थी प्रयोग ) कांहीं संकटांची वगैरे पर्वा न करतां कामास लागणें ; कांहीं सबबी न सांगतां ताबडतोब निघणें .
म्हणणें   , पहाणें , मानणें - ( नकारार्थी प्रयोग ) कांहीं संकटांची वगैरे पर्वा न करतां कामास लागणें ; कांहीं सबबी न सांगतां ताबडतोब निघणें .
०पाऊस  पु. ऊन आणि पाऊस ; नागवा पाऊस ; सूर्याचें ऊन पडलें असतांना पडणारा पाऊस .
०पारखा वि.  आयुष्य़ांतील अडचणींचा अनुभव नसणारा ; नाजुक ; श्रीमंतींत लोळणारा .
०वारा  पु. झळई ; अहळी ; ऊन , दाह करणारा वारा .
०वारा   , सोसणें -
लागणें   , सोसणें -
( नकारार्थी प्रयोग ) संसारांतील अडीअडचणींना पारखा असणें .
( होकारार्थी प्रयोग ) सर्व संकटांना तयार असणें ; सर्व प्रकारच्या हवा , परिस्थिती सहन करणें .
०परतणें   ऊन कमी - खालीं होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP