Dictionaries | References

ऊब

   
Script: Devanagari

ऊब

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  ऊबने या बोर होने की स्थिति या भाव   Ex. ऊब से बचने का कोई उपाय है आपके पास ।; दिनभर सम्मेलन में सबका व्याखान सुनते-सुनते अब उबाई आने लगी है, चलो कहीं घूमकर आते हैं ।
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उबाई बोरियत उकताई अकुलाई अकुताई उकताहट उच्चाट
Wordnet:
bdबानाय
kasتنگ
kokवाज
marवीट
oriକ୍ଳାନ୍ତି
panਉਕਾਈ
tamசஞ்சலம்
telవిసుగు
urdاکتاہٹ , اچاٹ , اوب

ऊब

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : वाफ, वाफ

ऊब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also the confidence and assurance thence arising. ऊब जिंकणें g. of o. To lose the impression of fear or awe respecting; to become familiar or at home with. ऊब जिरविणें g. of o. To humble haughtiness; to reduce the swelling and heaving of.

ऊब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Heat, sultriness. Fig. The pride and intoxication (of learning or riches). Also the confidence and assurance thence arising.
ऊब जिरविणें   To humble haughtiness, to reduce the swelling and heaving of.

ऊब

 ना.  ऊन , धग ;
 ना.  आधार , आसरा , सुक ( पैशापासून मिळणारे );
 ना.  अंगची ऊष्णता ( प्राण्यांच्या );
 ना.  उष्ण , वाफ .

ऊब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शरीराला सहन होणारा वा चांगला वाटणारा गरमपणा   Ex. शेगडीवर हात शेकून त्याने गारठलेल्या हाताला ऊब आणली.

ऊब

  स्त्री. 
   निर्वातस्थळाची , कोंदटपणामुळें उद्भवणारी उष्णता ; गरमपणा .
   शिजणार्‍या पदार्थापासून निघणारी वाफ .
   विस्तवाची अथवा तापवलेल्या पदार्थांची उष्णता , धग . तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । - ज्ञा १८ . २२० .
   प्राण्याच्या आंगची उष्णता .
   उष्ण हवा ; गरमी ; उकाडा .
   ( ल . ) विद्या , संपत्ति इ० चा गर्व , ताठा ; त्यामुळें अंगीं असलेला आत्मविश्वास , धमक , भरंवसा .
   सुख ; साधन ; आधार . त्याच्या जवळ पैशाची ऊब आहे .
०जिंकणें   भीड किंवा दरारा चेपणें ; भीति नाहींशी होणें ; परिचय , स्नेह होणें .
०जिरविणें   रग उतरविणें ; नांगी तोडणें ; हड्डी नरम करणें . [ का . उब्बे = उष्णता , वाफ . तुल० सं . उत्तप - उप्पअ - उब्बअ - ऊब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP