Dictionaries | References ऊ ऊर्मी Script: Devanagari See also: ऊर्मि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऊर्मी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उत्कट इच्छा , उत्कंठा , उठाव , उमाळा ; ना. तरंग , लहर , लाट . ना. उत्कटता , उत्कांठा ; ना. उकळी , उसळी ; ना. तरंग , प्रवाह , लहरी , लाट . Rate this meaning Thank you! 👍 ऊर्मी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun उत्कट इच्छा Ex. मला चित्रे काढायची अचानक ऊर्मी आली. SYNONYM:खुमखुमी तीव्र भावना See : लाट Rate this meaning Thank you! 👍 ऊर्मी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . लाट ; उसळी ; उकळी ; तरंग ; लहर ( पाण्याची ). तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या झाल्या ऊर्मी एकमय । - तुगा ४०१६ . आली ऊर्मी साहे । - तुगा . वेग ; प्रवाह . ( ल . ) आकस्मिक उत्कंठा ; इच्छा ; आग ; वृत्ति ( मनाची ). किं क्रोधऊर्मी दारुण । सद्विवेकें आवरिजे । [ सं . ऊर्मि ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP