Dictionaries | References

ऊस

   
Script: Devanagari
See also:  ऊंस

ऊस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  साकर गोड तयार करपाचें लांब जातीचें गोड तण   Ex. शेतकार उशीकांडे कापता
HYPONYMY:
मोटो ऊस
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उशीकांडे कोबू कोब्बू
Wordnet:
asmকুঁহিয়াৰ
bdखुसेर
benআখ
gujશેરડી
hinगन्ना
kanಕಬ್ಬು
kasنے شکر
malകരിമ്പ്
marऊस
mniꯆꯨ
nepउखु
oriଆଖୁ
panਗੰਨਾ
sanइक्षुः
tamகரும்பு
telచెఱకు
urdگنا , ننشکر , پونڈا , ایکھ

ऊस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 A sugarcaneplantation, or standing crop. Pr. उसांत जाऊन वाढें शोधी or आणणें.

ऊस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Sugarcane.

ऊस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  साखर, गूळ इत्यादी ज्याच्या रसापासून तयार होतात अशी वनस्पती   Ex. उसाचा रस थंड असतो
HYPONYMY:
तांबडा ऊस खजुरिया पुंड्या
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুঁহিয়াৰ
bdखुसेर
benআখ
gujશેરડી
hinगन्ना
kanಕಬ್ಬು
kasنے شکر
kokऊस
malകരിമ്പ്
mniꯆꯨ
nepउखु
oriଆଖୁ
panਗੰਨਾ
sanइक्षुः
tamகரும்பு
telచెఱకు
urdگنا , ننشکر , پونڈا , ایکھ

ऊस

  स्त्री. एक प्रकारची खारी माती [ सं . ऊष - र . प्रा . ऊस = खारी माती ]
  पु. साखर , काकवी , खडीसाखर , गूळ इ . ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५ - ६ हात उंचीची वनस्पती ; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . याचे पांढरा , तांबडा , काळा , पुंड्या , पटरी वगैरे प्रकार आहेत . तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा ; याच्या गुळाचा उतार कमी असतो . २ आड ( ढ ) साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा ; याचा गूळ कसदार व रुचकर असतो . ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा ; याचा गूळ चिकीचा असतो . उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं . हा समशीतोष्ण आहे . रस थंड असतो . वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे .
   उंसाचा फड ; उभें पीक . उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण . [ सं . इक्षु ; प्रा . इक्खु , उच्छु ; हिं . ऊख . ]
०म्ह१   ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा ?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय ? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये . ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें , त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो .
   ( व . ) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर .
   उसांत जाऊन वाढें शोधी , किंवा आणणें . उंसांतलें वाड -
   उसाचा शेंडा , वाढें .
   ( ल . ) हुषार , होतकरु मुलगा .
०खतविणें   उसास खत घालणें .
०साळणें   सोजळणें - उसाचीं पानें - पाती सोलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP