Dictionaries | References ए एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी Script: Devanagari Meaning Related Words एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष हातांत असलेला एक पक्षी झाडावरील पक्ष्यांपेक्षा अधिक आहे. भविष्यकाळी मिळणार्या किंवा दूर असलेल्या वस्तूपेक्षा जवळ असलेल्या अल्प वस्तूचीहि किंमत अधिक असतेकारण, तिचा उपयोग ताबडतोब करतां येतो. तु०- A bird in hand is worth two in the bush. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP