Dictionaries | References ए एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं Script: Devanagari Meaning Related Words एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका वेळी एकच काम करावेअनेक गोष्टींत लक्ष घालूं नये. एकाच वेळी अनेक कामे करावयास घेतल्यास एकहि धडपणे होत नाही. One Thing at a time. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP