Dictionaries | References

एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो

   
Script: Devanagari

एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो     

एखादे वस्त्र फाटावयास आरंभ होताच जर एक दोन टाके ताबडतोब घातले तर ते आणखी फाटत नाही व अधिक शिवावे लागत नाही. याप्रमाणें एखादे विघ्न येण्याच्या सुमारासच जर त्याचा योग्य बंदोबस्त केला, रोगाचा वगैरे प्रदुर्भाव होताच उपशम केला तर पुढची पुष्कळच दगदग वांचते.तु०- One stitch in time saves nine.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP