Dictionaries | References

एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे

   
Script: Devanagari

एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे     

एकदां ठेंच लागल्यावर माणूस परत फिरला नाही तर दुसराहि पाय जाया होतो. एकदां अनुभव आला की पुन्हां तशी गोष्ट करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP