Dictionaries | References

एक दिल्लें घर ना जाल्यार नाल्लें घर

   
Script: Devanagari

एक दिल्लें घर ना जाल्यार नाल्लें घर     

(गो.) ही म्हण कुलीन स्त्रियांचे बाबतीत लागू आहे. स्त्रियांनी लग्न करून दिलेल्‍या घरी (सासरी) अथवा जन्मलेल्या घरी (माहेरी) राहणें योग्य. तु०-आप घर कीं बाप घर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP