Dictionaries | References

एक नाम केशव

   
Script: Devanagari

एक नाम केशव     

अनेक देवांची भक्ति करण्यापेक्षां एका देवाची एकनिष्ठेने भक्ति करावी. मनुष्याने परमेश्र्वराची एकनिष्ठेने भक्ति केल्यास फलप्राप्ति होते. त्याप्रमाणें एकनिश्र्चय करून त्या मार्गानें गेल्यास यश येते. एको देवः केशवो वा शिवो वा एकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा। एका भार्या सुंदरी वा दरी वा एको वासः पत्तने वा वने वा।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP