Dictionaries | References

एक रात्र राहणें, गांव कांगे लहान

   
Script: Devanagari

एक रात्र राहणें, गांव कांगे लहान     

मनुष्यानें आपल्या पुरते पाहावें, जास्त भानगडींत पडू नये. ज्याला एकच रात्र एखाद्या ठिकाणी घालवावयाची, त्याने त्या गांवाच्या लांबीरुंदीची किंवा वस्तीची चौकशी कशाला करावी? फारसा अनुभव घेतल्यावांचून उगाच मत देणें हा मूर्खपणा होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP