Dictionaries | References

एक हात दुधां, एक हात धयां

   
Script: Devanagari

एक हात दुधां, एक हात धयां     

(गो.) एक हात दुधांत व दुसरा दह्यांत, म्हणजे मिष्ट पदार्थ सेवनांत दंग असलेला खुशालचेंडू. एखादा माणूस भोंवतालची परिस्थिति न पाहतां जेवण्याखाण्यांत चैन करणारा असा असला अथवा खरोखरच खाऊन पिऊन सुखी असला म्हणजे त्याच्या सुखाचे वर्णन थोडक्यांत करण्यासाठी वरील म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP