Dictionaries | References

एकदां

   
Script: Devanagari
See also:  एकदा

एकदां

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   At once, at the same time. Once.

एकदां

 क्रि.वि.  
   एकेकाळीं ; एकेवेळीं .
   एकदम ; एकसमयावच्छेदेंकरुन ; युगपत .
   एकवार ; एकवेळ ; पुन्हां नाहीं अशा रीतीनें . [ सं . ] एकदांचा - कसेंतरी , कसेंबसें , सायासानें ; एकवार ; फक्त एकवेळ ( पुन्हां कधींहि नाहीं ); ( क्रि० होणें ; करणें , इ० ). एकदांचें लग्न झालें म्हणजे सुटलों . तो एकदांचा तेथें पावला म्हणजे झालें . हें काम एकदांचें संपलें म्हणजे जन्माचें सार्थक झालें . एकदांची टाळी वाजली . [ सं . एकधा ]

एकदां

   एकदां कानफाट्या नांव पडले कीं पडलें
   [ कानफाटे ही एक गोसाव्याची जात आहे. हे कानाचा खालचा भाग चिरून त्यांत मोठमोठी कुंडले घालतात. यांच्या काही वर्तनामुळे यांच्याबद्दल लोक नेहेमी साशंक असतात. यावरून म्हण.] एकदां एखाद्याचे वाईट नांव झाले की काही केल्या ते जात नाही. लोक अशाच माणसाचा नेहेमी संशय घेतात. म्हणून पहिल्यापासून चांगले नांव कमावण्याचा प्रयत्‍न करावा असा ध्वनित अर्थ.

Related Words

एकदां   एकदां विटलें तें तुटलें   एकदां विटलें, मन तुटलें   कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल   नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो   आनीक एकदां   एकदां कानफाट्या नांव पडणें   एकदां खावें, पण शहरांत राहावें   एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें   again   once again   once more   over again   एक ओढ   एका ओढीनें   जन्माचे कर्मां   जन्माचे कर्मीं   एकपावटीं   एकवार   अजुक   बैठें खातें   एके तिडकेने करणें   बारापंधरा करणें   फुटलें जातें, तुटलें नातें   काखेस भोपळा, नी देश मोकळा   एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे   एकफावट   एक वेळ पदद्वार, घडल्या करी निरंतर   एकवेळां   घोटभर   संकट टळलें, हायसें वाटलें   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   जन्मीं तें कर्मीं   भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो   भिजलेलें घोंगडें भिजत पडावयाचें   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   सावकाचें देणें सगळया कुळाला नडतें   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात?   अड्डितचारी   अड्डितभौमि   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   जित्‍याची खोड मेल्‍यावांचून जात नाहीं   आमचा भात एकदांच शिजतो   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   दुभासी   हत्तीचे दांत, नाहीं मागें जात   खोटे बोलण्याची आदत, जन्मभर नाहीं जात   कांहीचे बाहीं, कांहींच्या बाही   उत्तरीत   कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड   कर्जामुळे झाले कुळाचें वाटोळें   एकखेप   एकपट   एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती   एकसांगी   एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या   विश्वावसू   सवकला कोल्हा   सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता   शिटकळ   शेतकर्‍याची उसणवारी, त्याला ठार मारी   सकाळीं सौभाग्यवतीम संध्याकाळीं गंगाभागीरथी   संशयाचें भूत, तेथें काय करी धूप   वर्षादिसाचा दिवस   वोढें   आकांशातील देवाची तुटली दोरी, मृत्युलोकचा देव बोंबल्या भारी   गांव हंसलें म्‍हणजे म्‍हरवडा हंसणें   गू खातो ओला   गेला तो मेला   जी प्रथा पडली ती अंगी जडली   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   दिल लगा गद्धीसे), पद‍मीन क्या इयांट है   दिल लगा मेंडकीसे, पद‍मीन क्या चीज है   चोरीचे लक्षण जन्मभर जात नाहीं   चौर्‍यांयशीचा फेर्‍यांत पडणें, तर हाल काढणें   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   तापल्‍या पाण्यास चव नसते   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   तूं करीत जा कटकट   लांडग्याला घास आणि पुढच्याची आस   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   भले घोडेको एक चाबूक, भले आदमीको एक बात   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   मीं झालोम निगरगट   मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा   रडून सांडणें   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   फुटली घागर न जडे   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   पाणी तोलणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP