Dictionaries | References

एकनाडी

   
Script: Devanagari
See also:  एकनाड

एकनाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkanāḍī or ēkanāḍa f The occurrence in one नाडी q. v. of the जन्मनक्षत्र of the proposed bride and of that of the proposed bridegroom. Ex. ए0 आली असतां लग्न होत नाहीं.

एकनाडी     

 स्त्री. मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मनक्षत्रावरुन आद्य , मध्य व अंत्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात . ज्या मुलामुलींची वरीलप्रमाणें एकच नाडी असेल त्यांचा विवाह होत नाहीं ; त्यास एकनाड म्हणतात . जुळत नाहीं , एकनाड आली . [ एक + नाडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP