Dictionaries | References ए एकभुकी सदा सुखी Script: Devanagari Meaning Related Words एकभुकी सदा सुखी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (एकभुक्ती असा पाठ बरा) मनुष्याने दिवसातून एकदांच जेवण्याचा परिपाठ ठेवल्यास तो निरोगी राहतो. कारण बहुतेक रोगांची उत्पत्ति अजीर्णापासून होते. तसेच जो थोडी भूक ठेवून जेवतो तोहि निरोगी असतो. भुकी तो सुखी, पहा. तु०- टाका आगळे लिहावे आणि घांसा आगळे जेवावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP