Dictionaries | References

एकमूठ

   
Script: Devanagari
See also:  एकमुठी , एकमुठीं , एकमुठीचा

एकमूठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Of one band or mind, agreed. एकमुठी चालणें To walk together in agreement.
ēkamuṭhī or ṃēkamūṭha ad At one time of giving; with one hand. Ex. ए0 म्यां हजार रुपये दिल्हे. 2 At one time of handling or doing.

एकमूठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That is under one (ruler, minister, manager).
ad   At one time of giving, with one hand. Ex.: ए० म्यां हजार रुपये दिले.

एकमूठ     

वि.  
क्रि.वि.  
एकाच्याच सत्तेखालीं असणारा ( राजाच्या , मंत्र्याच्या मालकाच्या वगैरे ); एकमुखी .
एका मुठीनें ; एका हातानें ; एका वेळीं . एका मुठीनें म्यां हजार रुपये दिल्हे . - मोल .
एका विचाराचे - पक्षाचे ; एकमत झालेले . एकमुठी चालणें - क्रि . एक मतानें , एकत्र जाणें , वागणें . [ एक + मुष्टि - मूठ ]
कामाच्या किंवा व्यवहाराच्या एका वेळीं ; एका उरकांत ; एका झटक्यांत . [ एक + मूठ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP