Dictionaries | References

एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार

   
Script: Devanagari

एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार     

एका गव्हाच्या कणसावर दोन चिमण्या बसल्या तर त्या भांडल्याशिवाय राहणार नाही. ‘एका म्यानांत दोन सुर्‍या’ याप्रमाणें. ‘एक उंदीर, दोघी मांजरी०’ पहा.-सवि ३८८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP