Dictionaries | References

एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे

   
Script: Devanagari

एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे     

पहिलीच ठेच लागल्याबरोबर जर माघारे फिरले नाही तर दुसर्‍या पायासहि ठेच लागल्यावांचून राहात नाही. एका गोष्टीत आलेल्या अनुभवावरून जर शहाणपणा घेतला नाही तर पुन्हां नुकसान सोसण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP