Dictionaries | References ए एका दांडीचीं पारडीं Script: Devanagari Meaning Related Words एका दांडीचीं पारडीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माळेतील सर्व मणी, तागडीची दोन पारडी किंवा पासोडीची पाटगी ही एकसारखीच असतात. त्यावरून सगळे सारखेच, कोणी कमी जास्त नाही असा अर्थ. (गु.) एक वासनां बोहीयां, ने सब सरीखां होइयां. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP