Dictionaries | References

एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें

   
Script: Devanagari

एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें     

एका धातूच्या जरी अनेक वस्तू निर्माण केल्या, तरी त्यांचा आकार त्यांच्या सांच्याप्रमाणें निरनिराळा असतो. एकाच ठिकाणाहून उत्पन्न होणार्‍या वस्तूहि सारख्या नसतात. सर्व मनुष्ये जरी वरवर सारखी दिसली तरी प्रत्येकांत फरक असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP