Dictionaries | References

एका भार्या सुंदरी वा दरी वा

   
Script: Devanagari

एका भार्या सुंदरी वा दरी वा     

भार्या सुंदर असेल तर तिच्याबरोबर संसार करण्यात आनंद आहे. नाही तर त्यापेक्षां वैराग्य धारण करून दरीत राहणें चांगले. सबंध श्र्लोकः-एको देवः केशवो वा शिवो वा एकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा। एका भार्या (नारी) सुंदरी वा दरी वा एको वासः पत्तने वा वने वा।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP