Dictionaries | References

एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा

   
Script: Devanagari

एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा     

थोड्याशा नमुन्यावरून सर्व राशीची परीक्षा करतां येते. ‘नाहीं घाटावें लागत। एका सितें कळे भात।।’ -तुगा ६२०. स्थालीपुलाक न्याय पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP