Dictionaries | References ए एकामी Script: Devanagari See also: एकामें Meaning Related Words एकामी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . एकामी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. विराम न घेतां ; इतर कांहीं न करितां ; सर्व उरकून ; आटपून ; एका झटक्यांत ; दुसरीकडे न वळतां ( उरकणें , सुरु करणें , करणें ). भोजन आटोपून एकामींच निघावें म्हणजे वाटेनें मध्यें उतरावयास नलगे .एकदांच ; पुनरावृत्तीची वेळ येणार नाहीं अशाप्रकारें ( जाणें , करणें ).एकदम ; सर्व मिळून ; एकत्र ; एकेवेळीं ; युगपत ; ( येणें , जाणें करणें ). वर्षति एकामेंचि प्राणहर प्रखरनैकशस्त्र गणीं । - मोकर्ण ( पराडकर प्रत ) १९ . २१ . [ एक + काम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP