Dictionaries | References

एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार

   
Script: Devanagari

एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार     

एकाला पळ व दुसर्‍याला छू म्हणणें
लावालावी करणें
कलागत लावणें. ‘‘नबाब आसफजाचा विचार दगाबाजीचा ‘एकास०’ हा त्याचा विचार तुम्ही जाणतच आहां.’’ -पेशव्यांचे रामचंद्र बाबा यास पत्र (१७४७).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP