Dictionaries | References

एकूण क्षेत्रफळ सारखेंच

   
Script: Devanagari

एकूण क्षेत्रफळ सारखेंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
So it amounts to the samething, to lose in one place what is gained in another.

एकूण क्षेत्रफळ सारखेंच     

लांबी-रुंदीचा गुणाकार करून क्षेत्रफळ निघते
तेव्हां लांबीने रुंदीला गुणिले काय किंवा रुंदीने लांबीला गुणिले काय सारखेच. लांबीत थोडे कमी झाले पण रुंदीत तेवढेच अधिक भरून निघाले तरी क्षेत्रफळ तितकेच येते. यावरून एकीकडे कमतरता तर दुसरीकडे तितकीच वाढ होऊन बरोबरी होणें. तु०-आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP