Dictionaries | References

एक्का भात्ताक एकु तांदुळु

   
Script: Devanagari

एक्का भात्ताक एकु तांदुळु     

(गो.) एका भाताला एकच प्रकारचा तांदुळ लागतो हे तत्त्व कळत नसल्यास गोंधळ होतो. एकाच जातीची, मताची माणसे नसल्यास अंदाधुंदी माजते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP