Dictionaries | References ए एरंड वाढलो म्हण मदेरा शिरा पडपां Script: Devanagari Meaning Related Words एरंड वाढलो म्हण मदेरा शिरा पडपां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) (मादैरा पोर्च्युगीज शब्दाचा अपभ्रंश मदेर = इमारती लाकूड) एरंडाचे झाड फार वाढले म्हणून (तरी) त्याचा उपयोग मदेराला (इमारतीच्या उपयोगी लाकडा ऐवजी) होत नाही. एखादा मनुष्य विवक्षित बाबतीत मोठा ठरला म्हणून अतिशय भिन्न अशा कामांत महत्त्वाला प्राप्त होणें शक्य नाही. तु०-उंच वाढला एरंड तरी का होईल इक्षुदंड. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP