Dictionaries | References

एरंडाचें गुर्‍हाळ

   
Script: Devanagari

एरंडाचें गुर्‍हाळ     

उसाप्रमाणें एरंडाचे गुर्‍हाळ लावले तर गोड रस जसा निघणार नाही त्याप्रमाणे वायफळ बडबडीपासून काही निष्पत्ति नाही. व्यर्थ बडबड, खटपट, श्रम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP