Dictionaries | References

एहसान

   
Script: Devanagari

एहसान

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : उपकार

एहसान

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A favor conferred; an obligation of kindness. 2 A remitted assessment.

एहसान

  स्त्री. 
   कृपा , उपकार , इहसान पहा . इतके दिवस परभारें दौलतीवर एहसान होत गेली - रा ५ . ३१ . लुगडें आणलें तर आपल्या बायकोला आणलें , त्याचें माझ्यावर काय एहसान केलें ?
   ( व . ) सार्‍याची माफी . [ फा .; अर . इहसान ]
०मंद वि.  कृतज्ञ ; आभारी . पातशाहा आपला एहसान्मंद होऊन पातशाहीचा बंदोबस्त आपले हातून करुन घेई ऐशी कारस्ती जी होईल ती करावीच करावी - ऐच ११५ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP