Dictionaries | References ऐ ऐरिणी Script: Devanagari See also: ऐरण , ऐरणी , ऐरीण Meaning Related Words ऐरिणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pop. ऐरीण f A bamboo-basket containing lumps of dough as stands for oil and lighted wicks. It is worshiped on the concluding day of the marriage-ceremony. ऐरिणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झाल . ऐरणी पहा . स्त्री. लग्नांत वरातीच्या पूर्वी वेळूच्या परडींत ( झालींत ) कणकीचे दिवे लावून त्यांत उमामहेश्वराची पूजा करुन तें पात्र वरमातेस दान करतात . भीमकें मांडिलें विंदान । भव ऐरणी संपादन । कृष्णासी वंशपात्रदान । विधिविधान वेदोक्त ॥ - एरुस्व १६ . १५८ .अग्निपात्र . विरहा नलें तातली । चंद्रकळा होऐ चुळचुळी । ते ऐरणी करतळी । घेईन मी ॥ - शिशु १९६ . [ सं . अरणि ]०दान न. लग्नांत वंशवृद्धीसाठीं वधूपक्षाकडून वरमातेस वंशपात्राचें ( झालीचें ) जें दान देतात तें . पूजन न . ऐरणीदान करण्यापूर्वी वंशपात्राचें ( झालीचें ) करावयाचें पूजन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP