Dictionaries | References ऐ ऐवज Script: Devanagari Meaning Related Words ऐवज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 considered as consisting in its convertibility into cash. 3 Revenue cash-receipts. ऐवज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Property, substance, wealth, money. Spirit, vigour, heartiness. Worth or value (of any item of property) considered as consisting in its convertibility into cash. ऐवज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. इस्टेट , द्रव्य , माल , मालमत्ता , रोकड , संपत्ती . ऐवज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मालमत्ता ; संपत्ति ; इस्टेट ; रोकड किंवा माल . पांडुरंग आणितां ध्यानांत । तों ऐवज आठविला मनांत ।सुस्थिति ; टिकाऊपणा ; भक्कमपणा ; दमदारपणा .तत्त्वांश ; सामर्थ्य ; उत्साह ; उमेद ; पाणी .किंमत ; मूल्य ( कोणत्याहि वस्तूची पैशाच्या रुपांत ).रोख वसुली ; रोख उत्पन्न ; जमा . [ फा . इवझ = बदला ]०दार शीर - वि . समर्थ ; उपयुक्त ; चांगल्या स्थितींत असणारा ; कार्योपयोगी ( वस्तु , पदार्थ , पशु वगैरे ).०मोबदला पु. एखाद्याच्या मालकीची वस्तु दुसर्याच्या ताब्यांत त्याच्या वस्तूबद्दल असणें ; ऐवजाची अदलाबदल असणें .देवघेव ; मोबदला देणें . ( क्रि० करणें ).ठेवीवर पैसा उसनवार काढणें ; गहाणकर्ज . ( क्रि० करणें ; देणें ; ठेवणें ; याच्या उलट हातावर आणणें ; काढणें ; येणें ).०मोबदल्याचें - हिशेबाचें एक खातें ; ठेवी ठेवल्याचें व पैसे उसने आणल्याचे हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या वसुलीपोटीं , ठेवपोटीं , कर्जपोटीं दिल्याघेतल्या रकमांचा हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या सारावसुलीचा रीतसर हिशेब ठेवणें . ऐवजमोबदल्याचें लिहिणें महाकठीण ; यांत जो कारकून पार पडेल तो लेखणीचा धड .लिहिणें - हिशेबाचें एक खातें ; ठेवी ठेवल्याचें व पैसे उसने आणल्याचे हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या वसुलीपोटीं , ठेवपोटीं , कर्जपोटीं दिल्याघेतल्या रकमांचा हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या सारावसुलीचा रीतसर हिशेब ठेवणें . ऐवजमोबदल्याचें लिहिणें महाकठीण ; यांत जो कारकून पार पडेल तो लेखणीचा धड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP