Dictionaries | References

ओं ना बों, शेणाचा पोह

   
Script: Devanagari

ओं ना बों, शेणाचा पोह     

ॐ म्हणण्यास सांगितले असतां बोंब सुद्धां मारितां येत नाही असा निखळ शेणाच्या गोळ्य़ाप्रमाणें असणार्‍याबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP