Dictionaries | References ओ ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं Script: Devanagari Meaning Related Words ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कार्य सिद्धीच्या जवळ जवळ येऊन बिघडणेंश्रमाचे फळ अगदी मिळण्याच्या स्थितीत येऊन हातास न लागणेंएखाद्या पेयाचा प्याला अगदी ओठापर्यंत नेला असतां पोटात जाण्यापूर्वी उपडा होणेंवगैरे. Many things fall out betwixt the cup and the lip. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP