Dictionaries | References

ओतींच

   
Script: Devanagari

ओतींच     

वि.  १ ओतून बनविलेलें ; साच्यांत घालून तयार केलेलें ; ओताऊ . ' ओतीव हे न - घटिताकृति बोलिजेली । ' - नल ७३ . २ ( ल .) सुंदर ; शुद्ध ; अस्सल . ' जें मायेचें शुद्धत्व । तेंचि ओतीव महतत्त्व । ' - विपृ ३ . ६८ . ' ओंतीव श्रीमुख सुखाचे सकंळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी । ' - तुगा ३ .
०थालीपीट  न. भांड्यांत फोडणीस टाकलेली पातळसर भाजणी शिजून जें थालीपीठ तयार होतें तें . तव्यावर थापून केलेलें . थालीपीठ नव्हे .
०लोखंड  न. बीड . ( इं ) कास्ट आयर्न .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP