Dictionaries | References

ओप

   
Script: Devanagari

ओप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पानी, पालिश

ओप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दे & घे, बस. Note. ओप is not, in any of these three kindred senses, a noun of action, referring to the agent or doer: it throughout points to the operation effected or work wrought, the opus operatum. 4 From this third sense arises the use of ओप in the sense of Sunshine, and, because of popular practice, The morning and mild sunshine of the cold season. In this SHINE persons sit and bask, enjoying the exquisite operation of BLEACHING. v घे or घेत बस. Ex. आभाळ आलें म्हणजे वस्त्राला ओप बसायाची नाहीं आणि तुला देखील ओप घेववणार नाहीं. 5 Steam or vapor. ओप देणें To adorn, befit, become; to give grace or lustre to. Ex. गोऱ्या मनुष्यास काळा पोषाक ओप देतो.

ओप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  Polish or burnish as operated or wrought. Gilding or plating. Bleaching.
  दे & घे, बस. Also Sunshine.
ओप देणें   To adorn, befit, become; to
give grace or lustre to.

ओप     

 स्त्री. किंचित उष्णता ( पदार्थाला देणें ); किंचित तापविणें . ( का . ओप = तेज )
स्त्रीपुन . १ उजळा ; जिल्हई ; चकाकी . ( क्रि० देणें ; घेणें ; बसणें ). ' बाळसुर्याची ही ओप। जया पहतां पारुषें ॥ ' - मुसभा १४ . ४९ . २ जिल्हई ; मुलाभा ; वर्ख ; गिलीट ( अलंकार , दागिनें वगैरेस ). ( क्रि०देणें ; घेणें ; बसणें ). ' प्रभु मद्देहा , गेहा शोभा दे , कुशल जेविं ओप नगा .' - मोअनु ७ . ९९ . ' जाणों हटकासि ओप दिधलें । ' - अनंत सीतास्वयंवर ३१ . ३ धुणें ; निर्मळ करणें ; शुभ्रता ; निर्मळपणा ( कापड धुवून उन्हांत टाकून वर पुन्हां पुन्हां पाणी शिंपडुन खळ घालविणें ). ( क्रि०देणें ; घेणें ; बसणें ). ' दुग्धासमुद्रीं ओपिलें । कीं निर्दोष यश आकारलें । तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें । ध्यानीं मिरवलें भक्तांच्या । ' - ह १ . ८ . ४ ( चि . कों .) सकाळाच व थंदीच्या दिवसांतील मंद सुर्यप्रकाश ; कोंवळें ऊन्ह , उन्हाचा ताव ; ( या सूर्यप्रकाशांत लोक आनंदनें उन्ह खात बसतात ); सूर्यस्नान , ( क्रि० घेणें ; घेत बसणें ). ' आभाळ आलें म्हणजे वस्त्राला ओप बसायची नाहीं आणि तुला देखील ओप घेववणार नाहीं .' ५ वाफ ; बाष्प . ( दे . ओप्प = झिलई देणें ; का . वोप्प = सुंदर , नीट ; गु . ओप = चकाकी )
०देणें   सुशोभित करणें ; नटविणें ; खुलविणें ; चकाकी देणें ; शोभा आणणें . ' तूं मत्सवंशी कुळदीपकीरे । न हें तुला देइल ओप कींरे । ' - वामन विराट ६ . २९ . ' गोर्‍या मनुष्यास काळा पोषाख ओप देतो .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP