Dictionaries | References ओ ओल { ōla } Script: Devanagari Meaning Related Words ओल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सूरन, सूरन ओल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 has evaporated. ओलीला ओल मिळणें Used of the regular rain meeting with the moisture of the soil; falling before it is dried up.ōla f A hostage. 2 A slip of cloth.ōla Add:--ओल in the sense Slip of cloth or a single breadth is also n. ओल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n f Humidity, moisture, dampness. Fig. Feasibility, ground to work on Ex.तेथें कांही ओल आहे There is something to be got there, some favourable indications, some points to warrant expectation or hope. f As slip of cloth; a hostage. ओल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आर्द्रता , ओलावा , दलदल , भिजलेला ;ना. कणव , दयार्द्रता , दयाळूपणा ;ना. तारण , हमी . ओल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जमीन किंवा भिंतीतील ओलावा Ex. भिंतीत ओल असल्यामुळे लवकर वाळवी लागली ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআর্দ্র্্তা bdसिदोमा benআর্দ্রতা gujસીલ hinसीड़ kanಆರ್ದ್ರತೆ kasسرےٚ kokशेळ mniꯆꯣꯠ ꯆꯣꯠ꯭ꯂꯥꯎꯕ oriଆର୍ଦ୍ରତା panਨਮੀ sanक्लेदः tamஈரம் urdنمی , سیلن noun ओलावा किंवा आर्द्रता येण्याची क्रिया किंवा अवस्था Ex. ओलीमुळे घराचा सगळा रंग खराब झाला. ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benড্যাম্প লাগা gujભેજ hinसीलन malഈറന് oriଆର୍ଦ୍ରତା tamநமப்பு telశిథిలం urdنمی , رطوبت , تری , گیلاپن ओल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ भिजलेली स्थिति ; ओलावा ; दलदल ; आर्द्रता . ' दानव रुधिराचिया ओला .' - शिशु २ . २ ( ल .) साध्यता ; सुलभपणा ( काम करण्यास जागा . सवड ). उ० तेथें कांही ओल आहे = आशा करण्यास कांही जागा , अनुकूल स्थिति , साधन , सोयी आहेत . ( सं . आर्द्र ; प्रा . उल्ल - ओल्ल ) म्ह० १ ओल आहे कीं पो ( फो ) ल आहे , ओल ना पोल , ओल कीं पोल ( कांहीं ओलावा आहे ? कां सगळा भुसाच ), तेथें कांही लभ्यांश आहे किंवा नाही . २ मुलांचा एक खेळ , ( चार , पांच मुलें एकत्र बसून उभी पोकळ मूठ करितात , एक मुलगा आपल्या हातांतील खडा कोणतरी एकाच्या मुठींत टाकतो व मग ओल कीं पोल असें डाव आलेल्या मुलाला विचारतो व त्यानें ज्याच्या हातांत खडा असेल त्याचा तो हात धरल्यास त्याची हारजाऊन खडा धरण्यार्यावर येते .) ३ ( ल .) दयाळुपणा ; दयाद्रता . ' भीतरि नाहीं प्रेमाची ओ ( ल ) ळ । तया केवि बोलवती वियोगिचे बोल । ' - ऋ ९९ . स्त्री. हमीदाखल ठेवलेली वस्तु ( गुरें , माणसें इ० ); तारण ; शत्रूनें तहाच्या अटी पाळाव्या म्हणुन त्याजकडुन खातरजमेसाठीं मनुष्य , गुरें द्रव्य इ० मागून घेऊन त्यांस अटी पूर्न होईपर्यंत अडकवून ठेवणें . ' कोट किल्ले दिले ओलिला त्रिभकजीसाठीं । ' - ऐपो ३८३ . ( का . ओलु = हमी , तारण ; दे . उल्ल = कर्ज ) स्त्री. कापडाचा तुकडा ( एकेरी पन्ह्माचें ५ - ७ हात लांब उपरणें , पलंगपोस ), ( गो .) ख्रिश्चन बायांची ओढणी .०धरणें जमिनींत पडलेल्या पावसाच्या पाण्याची वाफ होण्यापूर्वी जमीन नांगरणें . ओलीला ओल मिळणें - जमिनींत ओलावा वाळुन गेला नाहीं तों पुन्हां पाऊस पडणें . ओल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : कन्द ओल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ओल mfn. mfn. or ओल्ल wet, damp, [L.] ओल n. n.Arum Campanulatum, [L.] ओल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ओल [ōla] a. a. Wet, damp.-लः An esculent root (शूरण; Mar. सुरण). ओल Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ओल mfn. (-लः-ला-लं) Wet, damp; also ओल्ल. m. (-लः) An esculent root, (Arum campanulatum.)E. वल or वल्ल to destroy, (complaints, es- pecially hœmorrhoids,) अच् affix, व changed to ओ. ROOTS:वल वल्ल अच् व ओ ओल संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : क्लिन्न, क्लिन्न Related Words ओल घातीची ओल करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल ओल कीं पोल (फोल) ओल चिकी ओल चिकी लिपि ओल धरणें ओलीला ओल मिळणें शेळ moisture तान्ही ओल سرےٚ क्लेदः আর্দ্র্্তা सिदोमा सीड़ ஈரம் ಆರ್ದ್ರತೆ తేమ ഈര്പ്പം amorphophallus campanulatus amorphophallus paeonifolius elephant yam ଆର୍ଦ୍ରତା telingo potato pungapung tuber ओस আর্দ্রতা સીલ ਨਮੀ drenched saturated soaking sodden sopping soppy wet soaked field moisture capacity वलंडणे औल ओलपटा तुटओल खात्रड वलंडा ओलवाहू बुरसणे पिञ्जोला hostage ओलवट पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं आंगओलाचें ओलट घातीं आलेले शेत पोपडा वोल उधळवाफ ओलपटणें वोली झिलाण चीण शिळटी शूरण ओलास्त्रा शिळट रुतण रुतन सरद हडप राड तान्हा तूट ओलावा चिकण वल मारणें damp ओला હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP