Dictionaries | References ओ ओलांडा Script: Devanagari Meaning Related Words ओलांडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 requiring to be stepped over. ओलांडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A rag knotted with seven knots and containing seven marking nuts, thrown upon the public road by a person afflicted with boils or other sources (with the view of ridding himself of his affliction). Disease contracted in passing over such a rag. ओलांडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उलंडी पहा . पु. १ गळूं करट . २ केसतुड झालेल्या माणसानें तीं जावीं म्हणुन सात गांठी मारलेल्या एका पिवळ्या चिंधींत साट बिब्बे , हळकुंड , तांदुळ घालून जी रस्त्यांत फेकतात ती . ' रस्त्यांत कोणी तरी ओलांडें टाकले आहेत . ते ओलाडुं नकोस .' ३ ही चिंधीं ओलांडली असतां होणारा रोग ; विशेषतः उपदंशादि रोग ; ओलांदा ओलांडल्यानें अथवा उपदंश झालेल्या रोगानें जेथें लघुशंका केली असेल तेथें दुसर्यानें लघुशंका केली असतां त्यास तो रोग चिकटतो . ( क्रि०बांधणें ). ४ ( विशेषतः हमालांत ) रस्त्यांच्या मधोमध येणारा खड्डा ( जो ओलांडणें भाग असतें तो ); चर . ( सं . उल्लंघ् ; प्रा . ओलंड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP