Dictionaries | References ओ ओळखी Script: Devanagari See also: ओळखीचा , ओळचा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओळखी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Known; known of or unto. Rate this meaning Thank you! 👍 ओळखी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Known.ओळखीचा चोर जिवानिशीं सोडीत नसतो A soured friend is the bitterest enemy. Rate this meaning Thank you! 👍 ओळखी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. माहितीचा ; परिचयाचा ; ठाऊक असलेला ( मित्र ). २ सगासोयरा ; मित्र ; परिचित . ओळखी . देखीचा - पाळखीचा , ओळख्यादेख्या - पाळख्या - म्ह० ओळखीचा चोर जिवें न सोडी = आपल्या माहितीचा चोर चोरी करतांना सांपडला तर तो स्वतःला होणार्या शिक्षेच्या भीतीनें जिवंत सोडीत नाही . ' अंतरंगीचा हा ओळखीचा चोर जीवें न सोडी अशापैकी करुन सोडतो . ' - भा १७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP